...

53 views

पावसाळ्यातील पहिला दिवस...
पावसाळ्यातील पहिल्या दिवशी वाट पाहिली होती खुप तुझी...

डोळ्यातील पाणी आणि पावसाच्या पाण्यासोबत दाटी झाली होती मनाची...

ज्या ज्या वेळी आकाशी मी पाहते तो पावसाळ्यातील पहिला दिवस स्पर्श करतो माझ्या मनाला...

चिंब पावसानी अन् तुझ्या आठवणींनी वेडं केलं होतं त्या दिवशी अल्लड माझ्या मनाला...

मी स्वतःच्याच तालात बेधुंद होऊन स्वप्नांना...