...

7 views

मला जेव्हा कोरोना झाला ........
धाकधूक........ धाकधूक
होत होती मनात
सर्वांचा सर्दी - ताप पाहून
भीती चढत होती अंगात

होते घाबरलेले पण
राखत होते संयम
न दाखवता भीती
पाळत होते धीर देण्याचे नियम

परिस्थिती होती खूप कठीण
पण सर्वांनी सांभाळून...