...

16 views

🌹🙏🌹शिक्षक 🌹🙏🌹
शिक्षक हे साधारण नसतात, शिक्षक हे निर्माण करते असतात, शिक्षकांच्या मनात नेहमी प्रेम असते, त्यांचा व्यवहार कठोर असला तरी, त्यांच्या मनात सतत प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, आपुलकीचा, समाजात उकृष्ट माणूस निर्माण व्हावा याची जाणीव असते, शिक्षक एका दिव्या प्रमाणे असतो, जो सतत प्रकाश देत असतो, जीवनातील अंधकार नष्ट करतो...
वंश सर आज शिक्षक दिनानिमित्त तुम्हाला आणि माईंना माझ्या कडून साष्टांग नमस्कार🙏,आणि खूप खूप शुभेच्छा💐💐😊,
तुमच्या प्रेरणेनि मी या writco aap वर पोस्ट टाकू लागले, माझ्या मनातील भावना लेखणी स्वरूपात कागदावर लिहू लागले, त्यामुळे तुम्ही मला गुरू स्वरूपात लाभलेले उत्तम मित्र आहात🙏,
माझ्या stupid friends ह्याही माझ्या गुरू भगिनी आहेत, त्यांच्यातील आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन बघू लागले😜,म्हणून नकळत त्याही मला गुरुस्वरूपात मिळालेल्या उत्तम मैत्रिणी आहेत😜🙏,
तसेच "मन एक लेखणी" च्या सर्व सभासदांना आणि माझ्या गोड गोड मैत्रिणींना, "शिक्षक दिनाच्या" खूप खूप आभाळ भर शुभेच्छा💐💐💐🌹🙏🌹
वंश सर तुम्हाला आणि माईंना पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐🙏🙏😊