...

6 views

प्रत्येकाच्या मनात
प्रत्येकाच्या मनात एक बालपण लपलेलं दिसतं,
त्यानेच आयुष्य दु:खातही समाधानाने सरत असतं...

त्या मुलामुलीला खेळायचं असतं मन भरून,
अनं भेटायचं असतं सवंगड्यांना वेळकाळ विसरून...

तारुंण्याच्या मैत्रीचंही थोडंफार अपृप असतं,
पण बालपणाच्या मैत्रीचं.. तुझंमाझं...