...

1 views

अपेक्षा नको ते ओझं
मला तिळा एवढे समजून घ्या ही अपेक्षा दगडा एवढीओझी होते
मनातले मळभ दुर करायला हवा असतो कुणाचा तरी खांदा पण त्याच खांद्यावर ओझं झालेल असतं आपल्याच भावनांच
मला दुःखा सोबत लढायचं पण सोबत असलेला आधारच म्हणाला दडायच मग मी कसं सावरायचं
सोबती देतील कोरडी सावली पण त्यात उनीव असतेच ना मायेची
अपेक्षा नसतात ओझ्या फक्त अपेक्षा असते ती प्रेमळ मायेची
शेवटी अपेक्षाच पारडं आहे सोबत आणि मायेची नकळत होत आहे घुसमट

कवयित्री पल्लवीराणी