...

15 views

शब्दांवाचून
एक एक कविता माझी पुसेन म्हणते मी
शब्दांवाचून पुन्हा जगाया शिकेन म्हणते मी

कसे नकळता हातातून हे शब्द वळले काही
शब्दांत पुन्हा वेडे अडकणे आता बरे नाही

आता न मांडण्याचा शब्दांना केला मी निर्धार ...