...

9 views

वणवा
वणवा
धगधग धगधग वणवा पेटत होता
आगीचा धूर मात्र कुठेच दिसत नव्हता
खूप काही जळाल्याचा दुर्गंध येत होता
अग्नीचं तांडव मात्र कुठेच दिसत नव्हतं
थंडीपासून रक्षणासाठी कर जुळत होते
अरेरे हे तर...