❤️ बहीण ❤️
फुटे पालवी झाडाला , ऋतू वसंत हा आला !
तशी येई ती घराला , आनंद फुलवाया !!
झाडं सावली देईल , झळा उन्हाच्या लागता !
उभी असते पाठीशी , कळा दुःखाच्या सोसता !!
रानं आतुरलें सारे , भेटीच्या पावसाला !
मन अधीरं हे झाले , शोध तुझा या घराला !!
आला...
तशी येई ती घराला , आनंद फुलवाया !!
झाडं सावली देईल , झळा उन्हाच्या लागता !
उभी असते पाठीशी , कळा दुःखाच्या सोसता !!
रानं आतुरलें सारे , भेटीच्या पावसाला !
मन अधीरं हे झाले , शोध तुझा या घराला !!
आला...