माणसाला भावविश्व आवडतं
माणसाला भावविश्व आवडतं,
मग कधी विवशतेतच मन गुंततं..
कधी नात्यासाठी कुणी रडतं,
कधी नात्यास कुणी रडवतं...
कधी प्रेमच सर्वस्व ठरत,
तर कधी सतत...
मग कधी विवशतेतच मन गुंततं..
कधी नात्यासाठी कुणी रडतं,
कधी नात्यास कुणी रडवतं...
कधी प्रेमच सर्वस्व ठरत,
तर कधी सतत...