...

11 views

एक फॉलोवर....💕💕💕💕
💕 माझ्या हृदयात तू, माझ्या श्वासात तू. 💕
💕 काय सांगू तुला, I Love you To. 💕


💖 Rahul म्हणू की Paresh म्हणू?💖
💖 तुझा उल्लेख कुठल्या नावाने करू?💖


💘 तुझ्या कथा, कविता वाचून होते मी वेडीभान.💘 💘 भेट मला एकदा, मिटव माझ्या प्रेमाची तहान.💘


तुझ्या कथा, कवितांचे काढून ठेवते मी ScreenShot.
please करू नको मला तुझ्या आयुष्यातून Boycott.


💋 मी करते एकतर्फी प्रेम तुझ्यावर.💋
💋 मी आहे तुझीच खूप मोठी फॉलोवर.💋



💏💏💏💏💏💏💏💏💏💏💏💏💏💏