...

26 views

नको हा अबोला
ती खूप बदलली आहे ..!!
रोज हसत बोलनारी मलाही हसायला लावनारी
आज स्वतच गप्प आहे
ती खूप बदलली आहे ..!!
जी माझ्यासाठी वाट पहायची आता ती निघून गेली आहे
एकटे चालताना आता खूपच मी धडपडलो आहे
तिला माझ्या डोळ्यांत कधी...