झाड
काट्यालाही इजा होतात खोडताना
मुळापासून आपलं देठ तोडताना
सहज नाही झालं बीजांकुर त्या झाडाचं
सोसल्या कैक कळा काळीज कापताना
पांदीच्या कढीला गुदमरला श्वास गाव मोकळा होताना
त्या डबड्यातील पाणीच आलं कामाला झाड वाढताना
चंदी झाली झाडाची त्या माणसं फुलं वेचताना...