मैत्री 💕✨
मैत्री एक सोपी व्याख्या आहे,
'रोज आठवण यावी असं काही नाही, रोज भेट व्हावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काही नाही,
पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री ,
आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री'.
💝🤗☺️