...

6 views

प्रेम
खुप प्रेम करते तुझ्यावर
सत्य हे जाणुन बघ ,
एकदा तरी मला तु
तुझे मानुन बघ ....
प्रेम हे खुप सोप असत ,
पण ते सर्वांनाच जमत नसत ....
प्रेम कधी मिळत नाही ,
समोरच्याच्या मनात असाव लागत
आणि समोरच्याच्या मनात रुझवायला
ते देवाला ही मान्य असाव लागत....
वेळ ही कोनाचीच नसते ,
आणि प्रेम हे प्रत्येकावर होत नसते....
खूप सोप असत कोनीतरी आवडन ,
पण खूप अवघड असत
कोनाच्या तरी आवडीचे होन !!
प्रेमामध्ये वाद नसावा ,
तर संवाद असावा !!
जीव देणे नसावे ,
तर जीव लावने असावे !!
तुझ्यासाठी काहीपण नसावे ,
तु तिथे मी असावे !!
आयुष्यभराची साथ दयायची की नाही
हा निर्णय तुझा आहे .
पण शेवट पर्यंत तुझी साथ देईल
हा शब्द माझा आहे....
खऱ्या प्रेमकथांना कधीही शेवट नसतो ,
देव पण माहीत नाही कसे नाते जुळवितो....
प्रेमात शंका आणि राग तेच करतात ,
ज्यांना SPECIAL PERSON ला
हरविण्याची भिती असते....
कुणावरही प्रेम करने हा वेडेपणा पण ,
कुणीतरी माझ्या वर प्रेम करने ही भेट ....
आणि मी ज्याच्यावर प्रेम करते ,
त्याने ही माझ्यावर प्रेम करने म्हणजे
!!!! " नशीब " !!!!

KOMAL ..... 🖊️......

( काल्पनिक )
© All Rights Reserved