सांजवेळ
आयुष्याच्या सांजवेळी परतावास
आठवणींचं गाठोडं घेऊन भेटावास
पुन्हा तोच किनारा तीच आतुरता
प्रत्येक श्वासात...
आठवणींचं गाठोडं घेऊन भेटावास
पुन्हा तोच किनारा तीच आतुरता
प्रत्येक श्वासात...