पाटातलं पाणी
पाणी खातांना कधी आवाज होत नाही,
पोट यांचं कधीच का? खराळत नाही
मोठ्या मोठ्या पाणी प्रकल्पांचा,
अगदी, मोठा मोठा खर्च
नोटांची बरसात, नुसती पण,
चालतंय फक्त एकच नाणं वरचं
तरीही पाटामध्ये, पाणी खळाळत नाही
आसं कसं सरकार, काही कळत नाही
_पहल
पोट यांचं कधीच का? खराळत नाही
मोठ्या मोठ्या पाणी प्रकल्पांचा,
अगदी, मोठा मोठा खर्च
नोटांची बरसात, नुसती पण,
चालतंय फक्त एकच नाणं वरचं
तरीही पाटामध्ये, पाणी खळाळत नाही
आसं कसं सरकार, काही कळत नाही
_पहल