...

7 views

शारदीय नवरात्रोत्सव च्या हार्दिक शुभेच्छा💐💐

!!आई जग दंबाची अखंड कृपा!!
तुमच्या वर आणि तूमच्या
!!कुंटूबा वर राहो!!
आणि तुम्हा सर्वांचे जीवन
!!आनंद मय आनि!!
सूख मय होवो,
!!अशी श्री जगदंबा च्या !!
चरनी प्रार्थना....🙏🙏
शारदीय नवरात्रि उत्सवा च्या हार्दिक शुभेच्छा🙏🌹🌹🌹🌺🌺💐💐
आज च्या शुभ क्षणी माझ्या writco वरील
सर्व गोड निरागस ,आदरणीय मैत्रीणी ना,
व 🍁मन एक लेखनी माझी प्रिय सखी,
आणी आपल्या सगळ्या चे प्रिय मित्र लेखक, कवी ,साहित्यीक ,(वंश सर )यांना आनामिका कडून,
शारदीय नवरात्रोत्सव च्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🌹🌹🌹💐💐💐
ही नवरात्री सर्वांना सूख मय आणि आनंदाचे दान भरभरून देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏🙏🌹🌹