...

1 views

जगी सर्व सुखी असा कोण आहे?
डोक्यावर छप्पर असणारा...
दोन वेळेचा जेवण बनवणारी आज असेल...
रोजचा खर्च भागवणारे बाबा असेल..
लहान भाऊ - बहिणींचे लाड पुरवणारा मोठा भाऊ असेल..
जीवनाचे खरं सत्य डोळ्यासमोर आणणारे तेच आपल्या तोंडावर अपमान करणारे, गरज पडल्यास ओरडणारे, हसवणारे आणि चूक की बरोबर हे योग्यवेळी सांगणारे मित्र असेल...
असा स्वतःचा विचार न करणारे उलट तुमचा विचार करणारे अणि तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारे असे जगात भारी लोक तुमच्या आयुष्यात असतील तर खरंच तुम्ही जगी सर्व सुखी आहात...

© __Happyreading__