कविता
भूल पाडणारे
स्वप्नंवेडे जग...
स्वप्नंवेडंच वयही
स्वप्नात पार गुंतलेलं
स्वप्नपूर्ती च्या तोऱ्यात
भान ना सत्याचे...
उघडताच डोळे स्वप्न भंगून
अपूर्णच ते मग
संदूक मध्ये कुलूप कोंड्यात
बंद केलेले ...
स्मरण होता त्यांचे
उगाच शिवून जाते मनाला...
स्वप्नंवेडे जग...
स्वप्नंवेडंच वयही
स्वप्नात पार गुंतलेलं
स्वप्नपूर्ती च्या तोऱ्यात
भान ना सत्याचे...
उघडताच डोळे स्वप्न भंगून
अपूर्णच ते मग
संदूक मध्ये कुलूप कोंड्यात
बंद केलेले ...
स्मरण होता त्यांचे
उगाच शिवून जाते मनाला...