आपण सारे एक होऊ
महाराष्ट्रात सारे मिळून नऊ भाऊ
सार्यांनी मिळून शपथ एकच घेऊ
समाजाचा विकास नी उद्धारासाठी
आपल्या ऐकीला एकत्रित बळ देऊ...
नाही आपल्याला एकजूट ठोस नेता
तेव्हा आपणच थोडा जोर लाऊ
विखुरलेल्या...
सार्यांनी मिळून शपथ एकच घेऊ
समाजाचा विकास नी उद्धारासाठी
आपल्या ऐकीला एकत्रित बळ देऊ...
नाही आपल्याला एकजूट ठोस नेता
तेव्हा आपणच थोडा जोर लाऊ
विखुरलेल्या...