...

9 views

किनारा...
समुद्राची लाट येऊन
निघून जाते माझ्यावरुन
मीच का तो किनारा...

नदी खळखळाट येते वाहुन आणि
दुभांगते माझा सहारा
मीच का तो किनारा...

पुन्हा सावरतो जरासा अन्
कोसळतो सारा च्या सारा
मीच का तो किनारा......
-vedi_ka