...

1 views

भीती होती तुला गमवायची...
भीती होती तुला बनवायची नको ते
प्रश्न येत होते विश्वास होता
तुझ्यावर म्हणून मी हिंमत नाही हरले
नेहमी तुझी वाट पाहत बसत होते
कधी येईल तो दिवस
डोळ्यात पाणी यायचं
नको ते लोक मला बोलत भीत होते
मनात काय करावं समजत नाही
आता तूच सांग मी काय करू
तुला सोडून जायची हिंमत नाही
झाली मग आता काय कराव
तुझी वाट बघत आहे
भेटायचं होतं तुला येता येत नाही
का मी वाट बघत होते.
© Tinu bhujade