...

3 views

नाहीये तुझी आशा

सोडले मी ते स्थान जेथे होता तुझा वास
आठवणींचा जखमेवर घातक होता त्रास

त्या स्थानी, त्या क्षणांचा ,खेळ वावरीत होता
निष्कारण मज क्षणोक्षणी उद्ध्वस्त करीत होता

तू केलेला अपमान का क्षणोक्षणी आठवे
तो दंडात्मक भास न...