मन..
मन हे फुलावर बसलेल्या मधू माशी सारख आहे
जे एका फुला वरून दुसऱ्या फुलांकडे आकर्शित होत तस आहे मन हे आपल पाण्यात आसणाऱ्या होडी सारखं आहे नेहमी लाटांचा मार खात आसते पण आसे बोलतात का मन दगडाच बनले आहे पण खरच मन दगडाचे बनले आहे तर त्या दगडच्या मनाला पाझर कसे काय फोडायचे मन हे झर्या सारख आस तो नेहमी वाहत राहील पाहिजे वाहत्या प्रवाहात प्रवाहात कुठल्या ही वस्तू थारा नसतो तस मनात कुठल्या वाईट गोष्टीचा पण थारा नको ठेऊ ते वाहत्या झऱ्या सारखं वाहत राहू द्या त्यात विचारांना थारा देऊ नको मन हे स्वच्छ ठेवा त्यात चागल्या विचारांचा खात पाणी घाला आयुष खूप सुंदर आहे प्रेमळ जीव लावणारी माणसं भेटली पाहिजे ....मन हे मन आस तो...
© KULDEEP