...

39 views

" साथ.."
"एक एक दिवा विझुन जाता ,
सांज , वेडी रात्र होता ,
बहरुन येई काळोखाचा लाटा..
धुंद वारा ही गुणगुणें , नवीन गाणे..
जेंव्हा दाटून येई मन ,
तोडून अश्रूंचा बांध ,
करे मोकळ्या त्या वाटा..
जेंव्हा रात्र पार होता ,
लागे पहाटेची चाहूल ,...