...

2 views

आयुष्य नाही मरण फक्त ते जगल्या आलं पाहिजे
एक झाड़ होते मरणाने होळपलेले तरीही त्याला फुटली जगण्याची पालवी

उन्हाचे चटके , पाण्यानें तहानलेल आणि सावलीची भुक

तरी उभं होतं मुळ माती रोऊन आणि वाळलेल्या फांद्या सोबत घेऊन

आणि एक दिवस उन्हाचे चटके खाऊन दमलेल झाड पाऊसाच्या पाण्यात गेले भिजून

मरणाने होळपलेले झाड आले एक दिवस आले बहरून

ते ही पुढे गेले जीवनातील क्षण सावरुन
मग आपण का नाही ॽ

कवयित्री पल्लवीराणी