...

1 views

आयुष्य एक उत्सव आहे
आयुष्य एक उत्सव आहे
आनंद भरभरून लुटत रहा
सुख दुःखाच्या वाटेवरी
विश्वासाला महत्व देत रहा
पावलो पावलो हितचिंतक आपले
त्यांच्या पासुन सावध रहा
करतील केव्हा आघात प्रेमाचा
वेळोवेळी तुम्ही दक्ष रहा
कर्माचे फळ प्रत्येकाला इथेच आहे
सुविचारी आचरण तुम्ही देत रहा...
© k. rajshekhar