...

55 views

स्नेही


नाही आपल्या नात्यात
नाही आपल्या घरात
तरीही येई कठीण प्रसंगी
राही आपल्या हृदयात

मैत्री नाही धागे बांधणी
ववून होई दोन्हीकडून...