...

3 views

आई आणि वडील
आस बोलतात का आई वडिलांच्या वर बोलावं तेवढं कमी आहे ..
आई वडिलांच्या मायेच्या सागराला आंत नाय
आई वडलीलाच्या मायेचा सागर खूप विशाल आहे..
आस बोलतात का आकाशा तेवढं कागद घेतल
आणि समुद्रा तेवढी शाई घेतली तर आई वडलांच्या वर लिहायला घेतल तर आकाशाचा
कागद संपेल समुद्राची शाई संपेल आई वडलीलाची महती तेवढी मोठी...