...

3 views

कोयार
स्पत धेणुही हमबरती राणी
सूर तिचा येईल कानी,
अंतरंगाचा ठाव न जाणत
शोधतसे तिज मी राणी..........
सूर स्वरात सांगून कोयार
गात असेल मधुर गाणी,
स्तब्ध होऊन साद घलती
तिजला रचिती मधुर वाणी............
कर्णस मंत्रमुग्ध स्वर रचिते
करून मोहित गणरागिनी,
शब्दसंगती पडता साद
घालती विणाही तार छडूनी.............

-: Sejal