...

13 views

नाशिकचे ते 24 जन
नाशिकचे ते 24 जन

कुठे ऑक्सीजन चा तुटवडा भासु लागला
कुठे ऑक्सीजन ची गळती वाहु लागली
आज काळ असा कसा निर्दयी बनला
निरपराध 24 जनाना न सांगता घेऊन गेला

सर्वांच्या काळजात एकच धडधड़ उडाली
रडन्याचा आक्रोश सर्व सांगून गेली

कोणाच्या आईच काळीज गेल.
कोणाच मणि मंगळसूत्र गळून पड़ल
चिमुकली लेकरु आई बाबा करत व्याकुळ झाली
अशी...