...

12 views

आनंद
आनंद दुसऱ्यांना द्यायचा असतो
दुसर्यांचा आंनद हिरावून घ्यायचा नसतो
तोंडासमोर गोड बोलून
मागून खोटेपणा करायचा नसतो
दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणून
आपण सुखावून जायचं नसत
नाही कोनासाठी काही करता आलं
तरी त्याला दुःखी करायचं नसत
तुटलेल्या काचा जोडता येतात
दुखावलेल मन कधीच जुळत नाही
माणुसकीने प्रत्येकाशी वागणे
हीच खरी जन्माची पुण्याई........