#पुस्तक
#uvjadhav
पुस्तक.......
पुस्तक हे खूप छान असतात ,
जीवन जगण्याचा मार्ग दर्शवतात,
माणसाच्या मनामध्ये नवीन विचारांची मांडणी करतात,
ते म्हणजे पुस्तक.
पहिले गुरू आई ,
दुसरे गुरू बाबा,
तिसरे गुरू शिक्षक ,
चौथे गुरू पुस्तक असते.
पुस्तक कोणाशी मतभेद करीत नाही.
अमीर , गरीब , लहान , मोठा, धर्म, जाती असे भेद तो करीत नाही.
सगळ्यांना तो सारखाच ज्ञान देतो.
म्हणून खरा मित्र मानला जातो,
ते असते पुस्तक.
भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आहे.
बाबासाहेबाना घडवणारे शिल्पकार पुस्तक आहे .
म्हणून ..........