आता कायं करायचे?
काय तुझ्या मनात...
काय माझ्या मनात ...
आता कायं करायचे?
याचे उत्तर दोघांकडे नाहीं ...
तु ही बोलणारं नाही...
मी ही बोलणारं नाही...
आता कायं करायचे?
याचे उत्तर दोघांकडे नाहीं ...
मनात साठलेलं ओठांवर येत नाही...
डोळे मिळवायला हिम्मत होत नाही...
आता कायं करायचे?
याचे उत्तर दोघांकडे नाहीं ...
तुला गमावणे मला जमणार नाही...
तुझे...
काय माझ्या मनात ...
आता कायं करायचे?
याचे उत्तर दोघांकडे नाहीं ...
तु ही बोलणारं नाही...
मी ही बोलणारं नाही...
आता कायं करायचे?
याचे उत्तर दोघांकडे नाहीं ...
मनात साठलेलं ओठांवर येत नाही...
डोळे मिळवायला हिम्मत होत नाही...
आता कायं करायचे?
याचे उत्तर दोघांकडे नाहीं ...
तुला गमावणे मला जमणार नाही...
तुझे...