...

2 views

चारोळी ❤
संधीकाळी कां ? रे ऊन्हा
छळतोस असा तू पुन्हा पुन्हा ;
क्षितीजावरती रांगत असतो
तिच्या आठवांचा क्षण तो जुना ।
@ विजय दागमवार