तिरपा कटाक्ष.....
तिरपा कटाक्ष.....
तुझे मृगनयणी डोळे करतात मला बेभान काय सांगु प्रिये पाहुन तुझा तिरपा कटाक्ष.
मोराने फुलवला पिसारा पाहुन तुझा तिरपा कटाक्ष.
डोळ्याची भाषा ती डोळ्याचेच बोल काय सांगत असेल तुझा तिरपा कटाक्ष.
हरणाने चाल बदलली वार्याने वेग बदलला पाहुनी तुझा तिरपा कटाक्ष.
सूर्य गेला सुट्टीवर चंद्र गेला सुट्टीवर हे पाहुन चांदणी विचारी काय सांगत असेल तुझा तिरपा कटाक्ष.
सोनचाफा,रानमळा झाले हो बैचैन मला विचारतां पाहुन काय सांगत असेल तुझा तिरपा कटाक्ष.
कीती तरी जणांना सांगु माझी व्यथा काय म्हणतं असेल तुझा तिरपा कटाक्ष....
© आठवनीचा कोंडमारा