...

7 views

बाप
नको त्याला तु
कमी समजू
त्याच्या तुटलेल्या ,
फाटलेल्या
चप्पलांना ,कपड्यांना
पाहुन .
नको मनी लाज आणू...