मैत्रीण
मैत्रीण माझी अशी कशी
बोलकी बाहुली जशी
चुटुपुटु बोलते, हैरान करुन सोडते
पण तरीही मला का ती आवडते?
तिची नी माझी जोड़ी
साऱ्यांमध्ये शोभते,
हे पाहुनी काहींच्या
पोटात दुखते!
...
बोलकी बाहुली जशी
चुटुपुटु बोलते, हैरान करुन सोडते
पण तरीही मला का ती आवडते?
तिची नी माझी जोड़ी
साऱ्यांमध्ये शोभते,
हे पाहुनी काहींच्या
पोटात दुखते!
...