तुझे मुक्त आयुष्य
जा गं तु,
या पुढे आठवणीतुन सुध्दा मुक्त केलं.. ..♥
जा गं तु,
बिँन्दास
जा माझ्या भांडणातुनहीतुला मुक्त
केलं.. ..♥
काय मिळालं तुला मला अश्रूं देऊन..?
काय मिळालं तुला मला नेहमीचं
रडवून.. ..♥
काय मिळालं तुला मला बरबाद
करुन..?
आता या पुढे उत्तर देणे
ही तुला बंधनकारक
नाही.. ..♥
जा गं तु,
मुक्त केलं तुला भांडणातुन..?
जर
जमलचं कधी तर सर्व
गोष्टी आठवुन
पहा...?
माझी चुक तुला दिसेलचं..?
पण ?????
...
या पुढे आठवणीतुन सुध्दा मुक्त केलं.. ..♥
जा गं तु,
बिँन्दास
जा माझ्या भांडणातुनहीतुला मुक्त
केलं.. ..♥
काय मिळालं तुला मला अश्रूं देऊन..?
काय मिळालं तुला मला नेहमीचं
रडवून.. ..♥
काय मिळालं तुला मला बरबाद
करुन..?
आता या पुढे उत्तर देणे
ही तुला बंधनकारक
नाही.. ..♥
जा गं तु,
मुक्त केलं तुला भांडणातुन..?
जर
जमलचं कधी तर सर्व
गोष्टी आठवुन
पहा...?
माझी चुक तुला दिसेलचं..?
पण ?????
...