एक अधुरी सांज
हदयातल्या कप्या तले फुलपाखरू उडाया लागले
घरटे माझे सारे सुने वाटाया लागले
एकांत पणाची शेवटी मग मी शिकार झाले
क्षणभंगुर सारे क्षण आता डसाया लागले...
घरटे माझे सारे सुने वाटाया लागले
एकांत पणाची शेवटी मग मी शिकार झाले
क्षणभंगुर सारे क्षण आता डसाया लागले...