...

2 views

2021
पुन्हा एक नवीन संधी
झालेल्या चुका सुधारून
आयुष्य सावरायला मिळालेली
नवीन 365 दिवसांची नवी कोरी वही

पुन्हा एक नवीन संधी
तेच जुने दिवस पण
आशा मात्रा नवीन किरणांची
काळोखातून प्रकाशाचा झोताकडे झेप घेण्याची

पुन्हा एक संधी
सरलेल्या आशा पुन्हा उभारून
नवीन पर्वात येणारे भाव टिपून
गगन सवारी करण्याची...

लेखणी आपल्याच हातात आहे
नवी दिशा, नवी आशा, नवे संकल्प
आपणच ठरवू शकतो..
मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून
येणारे वर्ष सुंदर नक्कीच बनवू शकतो..

नवीन वर्षाचा खूप शुभेच्छा ❤



© #RV