...

6 views

माझ माहेर
माझे माहेर
माझा अस्तित्व आहे
नात्याच हे नंदनवन आहे
फुलले नी घडले तिथेच मी
याचा मला अभिमान आहे
संस्कार रूढी परंपरा जपून
आदराने जगायला शिकवले...