मनुसकी
कर्म करुण ती वाईट
त्याचे फळ कसे तू चांगले पाई,
इतरांना दुःखी करुण
तू कसा रे सुखी राही।
करुण हत्या प्राण्याची तू
त्याचा स्वाद कसा रे घेई,
बघून तुझे हे पाप
देव तुला स्वर्ग कसा रे देई।
हत्या करुण वृक्षाची तो
तुला फळ...
त्याचे फळ कसे तू चांगले पाई,
इतरांना दुःखी करुण
तू कसा रे सुखी राही।
करुण हत्या प्राण्याची तू
त्याचा स्वाद कसा रे घेई,
बघून तुझे हे पाप
देव तुला स्वर्ग कसा रे देई।
हत्या करुण वृक्षाची तो
तुला फळ...