...

17 views

क्षणभंगुर..
माझ्यावर लादलं ते सारं न झेपण्यासारखं होतं,
तुझं आपलं मात्र काही वेगळंच गणित होतं..

भिनले हृदयात तरी ना उमटला शब्द एकही,
कागद तसा नवा आहे आणि नवी ती भेट ही..

तुझाच हा श्वास होता, तुझ्यावरच ते...