...

7 views

नदीतून वाहे सुगंधी फुल
नदीतून वाहे सुगंधी फुल
फुलाचा सुगंध जाई भुल
भुलताना नाही लागला सूगावा
नदीचा काठी आश्रय असावा

आश्रयाला फुल नदीकाठी बसले
डोळा कधी लागला हे...