तुझ्या प्रेमात . . .
तुझ्या प्रेमात जगतो मी, तुझ्या शब्दात रुणझुणतो
कधी जागा,कधी स्वप्नी, तुझ्या गीतास गुणगुणतो ॥ धृ ॥
घरी नसतेस तू जेव्हा ,जीणे सुनसानसे असते
ते कंकण तुझे पैंजण ,ना हसते ना छुमछुमते
क्षण हर एक एकांती...
कधी जागा,कधी स्वप्नी, तुझ्या गीतास गुणगुणतो ॥ धृ ॥
घरी नसतेस तू जेव्हा ,जीणे सुनसानसे असते
ते कंकण तुझे पैंजण ,ना हसते ना छुमछुमते
क्षण हर एक एकांती...