...

4 views

तुझ्या सुंदर डोळ्यात
खुप काही सांगायच आहे पण ओठातच राहून जात
तुझ्या सूंदर डोळ्यातच पाहत रहावस वाटत

भाव माझ्या मनातले तुला डोळ्यानीच सांगावे वाटत
तुझ्या डोळयांच्या समुद्रात बुडून जावस वाटत

तुझ्या चेहऱ्यावर च हसु पाहून हसावस  वाटतं
तुझ्या चेहऱ्यावर चे आसु पाहून रडावस वाटतं

काय सांगू तुला पाहून काय  काय वाटतं
फुलपाखरा प्रमाणे बागडावस वाटतं.