माणूस म्हणून जगुया!
धर्मा साठी लढ़णारे आपण,
कधीतरी माणसां साठी पण धावून जाऊ..!
धर्म विसरुन त्याची व्यथा काय आहे हे पाहु,
किती जाती, किती धर्म, किती रंग
यात अजुन धर्मसत्तेचे वेगळेच राजकारण पाहु..!
वाद विवाद आपले परके,
अशा भावनांपासून थोड़े अलिप्त च राहु,
धर्मा साठी लढ़...