...

5 views

नियतीचा खेळ
आज नियती आली होती

मी तुझी आणि तुझीच - अस म्हणाली

स्मित करून , तिचा हात हातात घेतला,
तुझ्या स्वाधीन कधीच केले मी स्वतःला, म्हणत तिच्या छाती वर हात ठेवला
मग ओठांनी माझ्या, तिच्या गळ्याचा माघ घेतला

बघ विचार कर, करीन मी तुझा खेल खंडोबा -
डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली

नको भीती घालूस अशी...