धन्यता...
आनंद मला अनंत होई,
जेव्हा केव्हा यशाची झेप तू घेई,
कशी होऊ मी दुःखी,
तू तर माझी प्रेमळ सखी...
तुझे साथ मज भेटले,
अफाट धन्यता हृदयास माझ्या वाटले...
तुझ्या सोबत घालवलेले प्रत्येक क्षण राहतात मला आठवत...
प्रत्येक दृश्य मनात असते मी साठवत...
तुझ्या मैत्रीने मला वाटे धन्यता...
कधी चिंता वाटली नाही कशाची तुझी साथ असता...
तुझा तो सरळ सोजवळपणा वाटे मला मधुर,
आठवणीत राहते तू माझ्या किती ही असली दूर,...